नागपूर : माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी संघमुख्यालयात दाखल, हेडगेवारांच्या स्मृतीलाही अभिवादन
1,015 views · Published 7 June 2018 · 4:08 · Indexed 12 November 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
प्रणव मुखर्जी ज्यावेळी हेगडेवार यांच्या निवासस्थानी पोहोचले तेव्हा त्यांच्यात आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांच्यात राजकारणापलीकडचं नातं बघायला मिळाला. सुरुवातीला भागवत यांनी प्रणवदांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं. त्यानंतर प्रवणदा आणि भागवत हितगुज करताना दिसले. हेगडेवार यांच्या घरातून बाहेर पडताना मोहन भागवत यांनी प्रणवदांचा हात दिला.
More from this channel
-
6:35
बातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या
-
1:12
नागपूर : स्वबळावर निवडणुका हा निर्धार, शक्यता नाही : उद्धव ठाकरे
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
2:34
Voter ID cards scam : EC defers polling in Karnataka's RR Nagar to May 28
-
4:09
कर्नाटक : विधानसभेसाठी मतदानाला सुरुवात, भाजप, काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला
-
4:11
काठमांडू : मोदींचा नेपाळ दौरा, मुक्तीनाथ मंदिरात पुजा
-
1:22
CCTV : उल्हासनगर : भाजप नगरसेवकाने फाईल शर्टमध्ये टाकून पळवली!
-
0:32
पुणे : खराडीत ट्रान्सफॉर्मरचा अचानक स्फोट, दोन गंभीर जखमी