मुंबई : 'जेजे'च्या डॉक्टरांचा संप चौथ्या दिवशीही कायम, रुग्णांचे हाल
196 views · Published 22 May 2018 · 2:48 · Indexed 23 October 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
मुंबई : जेजे रुग्णालायातील निवासी डॉक्टर आज सलग चौथ्या दिवशी संपावर आहेत. चार दिवसांपूर्वी निवासी डॉक्टरला झालेल्या मारहाणीनंतर डॉक्टरांनी कामबंद आंदोलन पुकारलं. मात्र डॉक्टरांच्या या संपामुळे रुग्णांची परवड होताना दिसत आहे. जोपर्यंत मागण्यांची अंमलबजावणी होत नाही, तोपर्यंत जेजे रुग्णालयातले निवासी डॉक्टर संपाच्या भूमिकेवर ठाम आहेत. संपकरी डॉक्टर आणि प्रशासकीय अधिकारी यांची काल वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांच्यासोबत बैठक झाली. यात सकारात्मक चर्चा झाली. मात्र सुरक्षेसंबंधी मागण्यांची पूर्तता प्रत्यक्षात होईपर्यंत संप सुरुच राहणार असल्याचं संपकरी डॉक्टरांनी स्पष्ट केलं. रुग्णालयातील प्रत्येक वॉर्डची सुरक्षा तातडीनं वाढवावी यामागणीसाठी संप कायम ठेवण्यात आला आहे.
More from this channel
-
6:35
बातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या
-
1:12
नागपूर : स्वबळावर निवडणुका हा निर्धार, शक्यता नाही : उद्धव ठाकरे
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
2:34
Voter ID cards scam : EC defers polling in Karnataka's RR Nagar to May 28
-
4:09
कर्नाटक : विधानसभेसाठी मतदानाला सुरुवात, भाजप, काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला
-
1:22
CCTV : उल्हासनगर : भाजप नगरसेवकाने फाईल शर्टमध्ये टाकून पळवली!
-
0:32
पुणे : खराडीत ट्रान्सफॉर्मरचा अचानक स्फोट, दोन गंभीर जखमी
-
0:29
मुंबई : घाटकोपरमध्ये अख्खं पार्किंग कोसळलं, वाहनांचं मोठं नुकसान