चंद्रपूर: गावगुंडाकडून महिलेला विवस्त्र करुन मारहाण

2,845 views · Published 4 June 2018 · 3:16 · Indexed 25 October 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

चंद्रपूर जिल्ह्यात क्षुल्लक कारणावरुन वाद झाल्याने एका गावगुंडाने शेजारी राहणाऱ्या महिलेला विवस्त्र करुन भर चौकात बेदम मारहाण केल्याची घटना उजेडात आली आहे. पोलिसांनी याप्रकरणी अदखलपात्र गुन्हा नोंद केला होता. मात्र श्रमिक एल्गार संघटनेने सत्य बाहेर आणल्यावर पोलिसांनी गुन्हे नोंद करत आरोपींना अटक केली.

More from this channel