मुंबई: अमित शाह माधुरी दीक्षितच्या घराकडे रवाना

3,600 views · Published 6 June 2018 · 5:55 · Indexed 6 November 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

कुठल्याही स्थितीत येणाऱ्या सर्व निवडणुका स्वबळावर लढणार अशी घोषणा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलीय. त्यानंतरही भाजपकडून शिवसेनेला गोंजारण्याचे प्रयत्न सुरुच आहेत.
त्याचाच भाग म्हणून भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह आज थेट मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेणार आहेत.

More from this channel