मुंबई : अमर महलचा पूल वाहतुकीसाठी खुला, वाहनचालकांना दिलासा

1,541 views · Published 29 May 2018 · 2:53 · Indexed 26 September 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

गेल्या वर्षभरापासून डागडुजीच्या कामसाठी बंद असलेला पूर्व द्रूतगती महामार्गावरील अमर महलचा पूल आज वाहतुकीसाठी सुरु करण्यात आला आहे. त्यामुळे मुंबईहून ठाणे आणि नवी मुंबईकडे जाणाऱ्यांचा प्रवास आता सुखकर होणार आहे. पुलामधील लोखंडी भाग कोसळल्याने एप्रिल 2017 मध्ये या पुलाचं काम हाती घेण्यात आलं होतं. तेव्हापासून हा पूल बंद झाल्याने याठिकाणी वाहनांच्या रांगा लागत होत्या. मात्र आता पुन्हा हा पूल सुरु झाल्याने प्रवास सुखकर होणार आहे.

More from this channel