पुणे : खडकवासलामध्ये एनडीएचा 134 वा दीक्षांत समारंभ संपन्न

3,774 views · Published 30 May 2018 · 1:04 · Indexed 21 September 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

पुण्यातील सैनिकी प्रशिक्षण संस्था नॅशनल डिफेन्स अॅकॅडमी अर्थात एनडीएचा 134 वा दीक्षांत समारंभ पार पडला. या सोहळ्याला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची विशेष उपस्थिती दिसली. यावेळी प्रशिक्षणार्थ्यांनी पासिंग आऊट परेडमधून राष्ट्रपतींना सलामी दिली. एनडीएमध्ये भूदल, वायुदल आणि नौदल या तिन्ही दलांसाठी संयुक्त प्रशिक्षण दिलं जातं. १९५४ साली स्थापना झाल्यापासून एनडीएत दरवर्षी  पासिंग आऊट परेड होत असते.

More from this channel