मुंबई: मुंबई तुंबणार, मनपा 295 ठिकाणी पंप बसवणार

469 views · Published 24 May 2018 · 0:51 · Indexed 10 November 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

पावसाळ्यात पालिकेप्रमाणेत मेट्रो प्रशासनही मुंबईत 241 पंप बसवणार असल्याची माहिती मेट्रोकडून देण्यात आली आहे. पावसाळ्यात मुंबईत अनेक ठिकाणी पाणी साचण्याच्या घटना घडतात. त्यामुळे कामाला अडथळा निर्माण होऊ शकतो, त्यावर खबरदारीचा उपाय म्हणून पंप बसण्याचा निर्णय मेट्रोकडून घेण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे. यंदा पावसाळ्यात पाणी साचू नये यासाठी मुंबई पालिकेने 395 पंप बवसण्याची प्राथमिक कार्यवाही पूर्ण केल्याची माहिती पालिकेने दिली आहे. यावर्षीच्या पावसाळ्यात महानगरपालिका आणि मुंबई मेट्रो रेल्वे महामंडळ यांच्याद्वारे एकूण 636 पंप बसविण्यात येणार आहेत.

More from this channel