नागपूर: संघाच्या मंचावरुन प्रणव मुखर्जींचे स्वयंसेवकांना राष्ट्रवादाचे धडे
696 views · Published 8 June 2018 · 2:43 · Indexed 1 November 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मंचावरुनच प्रणवदा यांनी संघ स्वयंसेवकांना राष्ट्रवादाचे धडे दिले. वसुधैव कुटुंबकम हा भारताचा पाया आहे. सहिष्णुता हीच भारताची खरी ओळख असून, आपण असहिष्णुतेला थारा दिला तर भारताची ओळख पुसली जाईल, अशा शब्दात माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तृतीय शिक्षा वर्गाला संबोधीत केलं. काल नागपुरात संघाच्या तृतीय शिक्षा वर्गाचा समारोप पार पडला. यावेळी प्रमुख पाहूणे म्हणून प्रणवदा उपस्थित होते. सुरुवातीला सरसंघचालक मोहन भागवत आणि प्रणवदा यांच्यासमोर संघ स्वयंसेवकांनी संचलन केलं.
More from this channel
-
6:35
बातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या
-
1:12
नागपूर : स्वबळावर निवडणुका हा निर्धार, शक्यता नाही : उद्धव ठाकरे
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
2:34
Voter ID cards scam : EC defers polling in Karnataka's RR Nagar to May 28
-
4:09
कर्नाटक : विधानसभेसाठी मतदानाला सुरुवात, भाजप, काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला
-
4:11
काठमांडू : मोदींचा नेपाळ दौरा, मुक्तीनाथ मंदिरात पुजा
-
1:22
CCTV : उल्हासनगर : भाजप नगरसेवकाने फाईल शर्टमध्ये टाकून पळवली!
-
0:32
पुणे : खराडीत ट्रान्सफॉर्मरचा अचानक स्फोट, दोन गंभीर जखमी