मुंबई : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी 12 जून रोजी मुंबई दौऱ्यावर

1,932 views · Published 7 June 2018 · 1:36 · Indexed 25 October 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

अमित शाहा यांच्या मुंबई दौऱ्यानंतर आता राहुल गांधीही मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. 12 जूनला राहुल गांधी मुंबईत काँग्रेस कार्यकर्त्यांना संबोधित करतील. गोरेगाव एक्झिबिशन सेंटरमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांचा मेळावा होणार आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीसाठी आता सर्वच पक्ष जोरदार तयारीला लागल्याचं स्पष्ट होतं आहे.

More from this channel