अहमदनगर: सावेडी कचरा डेपोची आग धुमसती, नागरिकांचा मनपावर मोर्चा
498 views · Published 22 May 2018 · 0:34 · Indexed 12 November 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
अहमदनगरच्या सावेडी कचरा डेपोला लागलेली आग तिसऱ्या दिवशीही धुमसत असल्यानं नागरिक आक्रमक झालेत... स्थानिक नागरिकांनी तोंडाला मास्क बांधून आज महानगरपालिकेसमोर मोर्चा काढला... यात स्थानिक नगरसेवकांचाही समावेश होता... रविवारी सकाळी कचरा डेपोत आग लागली होती, मात्र आज तिसऱ्या दिवशीही या डेपोतून धूर निघत आहे.. या धुराचा वयोवृद्धांना आणि बालकांना त्रास होत असल्यानं त्वरित उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांनी केली...
More from this channel
-
6:35
बातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या
-
1:12
नागपूर : स्वबळावर निवडणुका हा निर्धार, शक्यता नाही : उद्धव ठाकरे
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
2:34
Voter ID cards scam : EC defers polling in Karnataka's RR Nagar to May 28
-
4:09
कर्नाटक : विधानसभेसाठी मतदानाला सुरुवात, भाजप, काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला
-
1:22
CCTV : उल्हासनगर : भाजप नगरसेवकाने फाईल शर्टमध्ये टाकून पळवली!
-
0:32
पुणे : खराडीत ट्रान्सफॉर्मरचा अचानक स्फोट, दोन गंभीर जखमी
-
0:29
मुंबई : घाटकोपरमध्ये अख्खं पार्किंग कोसळलं, वाहनांचं मोठं नुकसान