मुंबई/धुळे : मुंबईत पहिल्याच पावसाचे तीन बळी, तर धुळ्यातही चौघांचा मृत्यू
2,407 views · Published 3 June 2018 · 1:05 · Indexed 10 November 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
कालच्या मान्सूनपूर्व पावसाने राज्यात 7 बळी घेतलेत... त्यात मुंबईतल्या दोन लहानगे आणि एका तरुणाचा वीजेच्या धक्क्यानं मृत्यू झालाय... तर धुळ्यात वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसानं झाड कोसळून चौघांनी आपला जीव गमावलाय... मुंबईतल्या कांजूरमार्गमधील साईनगर परिसरात साचलेल्या पाण्यात खेळणाऱ्या दोन लहानग्यांना वीजेचा धक्का लागला... ओम फडतरे आणि रोहन सुतार अशी त्या दोन चिमुकल्यांची नावं आहेत.. त्यातील ओमचा मृत्यू झालाय तर रोहनवर उपचार सुरु आहेत... भांडूपच्या खिंडीपाडा भागातही पाण्यातून विजेचा प्रवाह येऊन झारा खान या नऊ वर्षांच्या चिमुकलीलाही जोरदार धक्का बसला. त्यात झारासह तिला वाचवण्यासाठी गेलेल्या अनिल यादव या तरुणाचा जागीच मृत्यू झाला..
More from this channel
-
6:35
बातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या
-
1:12
नागपूर : स्वबळावर निवडणुका हा निर्धार, शक्यता नाही : उद्धव ठाकरे
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
2:34
Voter ID cards scam : EC defers polling in Karnataka's RR Nagar to May 28
-
4:09
कर्नाटक : विधानसभेसाठी मतदानाला सुरुवात, भाजप, काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला
-
4:11
काठमांडू : मोदींचा नेपाळ दौरा, मुक्तीनाथ मंदिरात पुजा
-
1:22
CCTV : उल्हासनगर : भाजप नगरसेवकाने फाईल शर्टमध्ये टाकून पळवली!
-
0:32
पुणे : खराडीत ट्रान्सफॉर्मरचा अचानक स्फोट, दोन गंभीर जखमी