स्पेशल रिपोर्ट : मुंबई : 2019 चं मिशन.. मोदींना हरवण्यासाठी विरोधकांची एकजूट!

2,053 views · Published 1 June 2018 · 4:09 · Indexed 12 November 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

बातमी भाजप विरोधी एकवटलेल्या विरोधकांची... गोंदिया, कैरानात भाजपविरोधी एकजुटीमुळे विरोधकांचा विजय झाला.. मात्र 2019 च्या रणसंग्रामात हीच एकी कायम ठेवण्याचं काँग्रेससमोर मोठं आव्हान आहे... पाहुयात यासंदर्भातला एक रिपोर्ट

More from this channel