शाह हा शब्द फारसी, मग तो सुद्धा बदलणार का? | असदुद्दीन ओवेसी | हैदराबाद | एबीपी माझा

2,444 views · Published 13 November 2018 · 1:00 · Indexed 12 October 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · News & Politics

Watch on YouTube

शाह हा शब्द फारसी आहे. मग तो सुद्धा बदलणार का.. असा प्रश्न एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसींना केलाय.  यावेळी त्यांनी थेट पक्षाचे अध्यक्ष अमिता  शाह आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे या प्रश्नाचं उत्तर मागितलं आहे. गेल्या काही दिवसांपासून देशात अऩेक शहरांचे नावं बदलण्याचे प्रस्ताव चर्चेत आहेत. त्यावर ओवैसींनी टीका केलीय. 

For latest breaking news, other top stories log on to: https://abpmajha.abplive.in/ & https://www.youtube.com/c/ABPMajhaTV &
https://www.facebook.com/abpmajha/

More from this channel