712 शेती जगत: तूर खरेदीचा शेवटचा दिवस, मात्र निम्म्याहून जास्त तुरीची खरेदीच नाही
361 views · Published 16 May 2018 · 0:29 · Indexed 22 September 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
सरकारी खरेदी केंद्रांवरील तूर खरेदीचा काल शेवटचा दिवस होता. आतापर्यंत मूळ उद्दीष्टाच्या निम्मी तूर खरेदीही झालेली नाही. अजून बऱ्याच नोंदणीकृत शेतकऱ्यांच्या तुरीची मोजणीही बाकी आहे. त्यामुळे तूर खरेदीला पुन्हा एकदा मुदतवाढ देण्याची मागणी केली जातेय. मात्र सरकारने आधीच बऱ्याच वेळा मुदतवाढ दिली होती. त्यामुळे आणखी मुदत वाढवण्याबाबत सरकारने कोणतीही घोषणा केलेली नाही. तेव्हा राज्यातील तूर खरेदी बंद होण्याची शक्यता आहे.
More from this channel
-
1:29
मुंबई : गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा शंकराचार्यांच्या हस्ते स्वरमाऊली पदवीने गौरव
-
0:27
वॉटर कप 2018 : नांदेड : घुगेवाडीतील पाच युवकांचा गाव पाणीदार करण्याचा निर्धार
-
1:47
लातूर : लातुरात सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याचं आयोजन, 'नाम'चा उपक्रम
-
6:06
नाशिक : किसान मोर्चाचा पुन्हा एकदा आंदोलनाचा निर्धार
-
2:17
मुंबई : कर्नाटकचं मतदान संपलं आणि इंधनाचे दर वाढले, जयंत पाटलांची प्रतिक्रिया
-
0:27
कौल कर्नाटकचा : निकालानंतर शेअर बाजारात उसळी
-
1:29
मुंबई : कॉटन ग्रीनमध्ये चाईल्ड केअर क्लिनिकचं उद्घाटन
-
2:46
नवी दिल्ली : संविधानाचे उल्लंघन होऊ नये हे राज्यपालांचं कर्तव्य : कपिल सिब्बल