मुंबई: राज ठाकरे यांचा व्यंगचित्राद्वारे भाजपवर निशाणा

2,610 views · Published 22 May 2018 · 0:34 · Indexed 25 September 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नवं कार्टून रेखाटलं आहे. कर्नाटक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काढलेलं व्यंगचित्र, राज ठाकरे यांनी फेसबुकवर शेअर केलं आहे.

राज ठाकरे यांनी कर्नाटक निवडणूक निकालावर आपल्या व्यंगचित्रातून भाष्य केलं आहे.

घशात हात घालून सत्ता बाहेर काढली, असं कार्टून राज ठाकरे यांनी रेखाटलं आहे. यामध्ये काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचा हात भाजप अध्यक्ष अमित शाहांच्या घशात दाखवला आहे. अमित शाह खाली बसलेले आहेत. तर राहुल गांधींच्या बाजूला जनता दलाचे (सेक्युलर) नेते कुमारस्वामी दिसत आहेत.

More from this channel