गाव तिथे माझा : पंढरपूर : दहाव्याचे विधी उरकून येताना टेम्पोचा अपघात

1,272 views · Published 20 May 2018 · 0:26 · Indexed 25 September 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

पंढरपूरहून दहाव्याचे विधी उरकून बार्शीकडे जात असताना टेम्पोचा टायर फुटल्याने माढ्याजवळ अपघात झाला. यामध्ये 21 लोक जखमी झालेत. तर त्यातील 6 जणांची प्रकृती गंभीर आहे

More from this channel