सोलापूर : पेट्रोल, डिझेलची दरवाढ, सोलापुरात पेट्रोल 85.40 पैसे प्रति लिटर

1,487 views · Published 21 May 2018 · 2:13 · Indexed 26 October 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

मुंबई : पेट्रोल-डिझेलच्या दरात सलग सातव्या दिवशी दरवाढ करण्यात आली आहे. पेट्रोलच्या किंमतीत 33 पैशांनी तर डिझेलच्या दरात 26 पैशांनी दरवाढ झाली आहे. त्यामुळे मुंबईत पेट्रोलचा दर 84 रुपये प्रति लिटर तर डिझेलचा 72 रुपये प्रतिलीटर एवढा झाला असून देशात सर्वात महाग पेट्रोल मुंबईत मिळत आहे.दिल्लीत पेट्रोल प्रतिलिटर 76 रुपयांवर पोहोचलं आहे.

More from this channel