नांदेड : नीट परीक्षेत देशात सातवा आलेल्या कृष्णा अग्रवालशी खास बातचीत

2,003 views · Published 4 June 2018 · 1:07 · Indexed 14 November 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

सीबीएसईच्या नीट परीक्षांचा निकाल जाहीर झालाय...कल्पना कुमारी देशात पहिली आलीय...तीनं 720 पैकी 691 गुण मिळवलेत...तर नांदेडचा कृष्णा अग्रवाल देशात सातवा आलाय...त्याला 720 पैकी 685 गुण मिळालेत.. कृष्णाचं राज्यभरातून सर्वत्र कौतुक करण्यात येतंय

More from this channel