स्पेशल रिपोर्ट : नागपूर : 26/11 चा मास्टर माईंड अबू जुंदालच्या डोक्यात काय शिजतंय?
3,881 views · Published 14 June 2018 · 2:32 · Indexed 26 October 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
नागपूर: मुंबईवरील 26/11 हल्ल्यात महत्त्वाची भूमिका बजावलेला दहशतवादी अबू जुंदाल, सध्या मुंबईतील मध्यवर्ती कारागृहात आहे. मात्र त्याच्या कुरापती जेलमध्येही सुरुच आहेत. 26/11 हल्ल्याच्या मास्टर माईंडपैकी एक असलेला अबू जुंदाल सध्या ‘माईंड गेम’ खेळत आहे. जुंदाल भारतीय कायद्याचा वापर करत, आरटीआय अर्थात माहिती अधिकाराच्या सहाय्याने राजकीय माहिती गोळा करण्याच्या प्रयत्नात आहे. For latest breaking news, other top stories log on to: http://abpmajha.abplive.in/ & https://www.youtube.com/abpmajhalive
More from this channel
-
6:35
बातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या
-
1:12
नागपूर : स्वबळावर निवडणुका हा निर्धार, शक्यता नाही : उद्धव ठाकरे
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
2:34
Voter ID cards scam : EC defers polling in Karnataka's RR Nagar to May 28
-
4:09
कर्नाटक : विधानसभेसाठी मतदानाला सुरुवात, भाजप, काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला
-
4:11
काठमांडू : मोदींचा नेपाळ दौरा, मुक्तीनाथ मंदिरात पुजा
-
1:22
CCTV : उल्हासनगर : भाजप नगरसेवकाने फाईल शर्टमध्ये टाकून पळवली!
-
0:32
पुणे : खराडीत ट्रान्सफॉर्मरचा अचानक स्फोट, दोन गंभीर जखमी