नाशिक : क्रिप्टोकरन्सीचं लोण नाशकात, मनी ट्रेड कॉईनच्या नावाने कोट्यवधींची फसवणूक
1,178 views · Published 8 June 2018 · 1:31 · Indexed 29 October 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
क्रिप्टो करंन्सी प्रकरणाचं लोण ठाणे पाठोपाठ नाशिकपर्यंत येऊन पोहोचलंय. नाशिक जिल्ह्यातही शेकडो गुंतवणूकदारांची कोट्यवधींची फसवणूक झाल्याचं समोर आलंय. परदेशात पळून गेलेला मुख्य आरोपी अमित लखनपाल याने ठाण्यात एका इमारतीत कॉर्पोरेट ऑफिस उभारलं होतं. सहा महिन्यांत 15 ते 20 पट पैशांचं आमिष दाखवत त्याने अनेकाकांकडून कोट्यवधी रुपये जमा केलं. एजंटचं माध्यमातून त्याने जाळ विणत एक एक सावज टिपलं..मात्र कालांतरानं फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर गुंतवणूकदरांनी पोलिसात धाव घेतल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. नाशिकच्या गुंतवणूकदारांची 25 ते 30 कोटी रुपयांची फसवणूक झाल्याची माहिती समोर आली असून आकडा वाढण्याची शक्यता आहे.
More from this channel
-
6:35
बातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या
-
1:12
नागपूर : स्वबळावर निवडणुका हा निर्धार, शक्यता नाही : उद्धव ठाकरे
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
2:34
Voter ID cards scam : EC defers polling in Karnataka's RR Nagar to May 28
-
4:09
कर्नाटक : विधानसभेसाठी मतदानाला सुरुवात, भाजप, काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला
-
4:11
काठमांडू : मोदींचा नेपाळ दौरा, मुक्तीनाथ मंदिरात पुजा
-
1:22
CCTV : उल्हासनगर : भाजप नगरसेवकाने फाईल शर्टमध्ये टाकून पळवली!
-
0:32
पुणे : खराडीत ट्रान्सफॉर्मरचा अचानक स्फोट, दोन गंभीर जखमी