नवी दिल्ली : सरासरीच्या 97 टक्के पाऊस होणार, हवामान खात्याचा दुसरा अंदाज
1,378 views · Published 30 May 2018 · 2:31 · Indexed 14 November 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
आता केरळात मान्सून दाखल झाल्यानंतर हवामान विभागानं पुन्हा एकदा मान्सूनबद्दलचा दुसरा अंदाज जाहीर केलाय... हवामान विभागानं यंदा सरासरीइतका पाऊस बरसणार असल्याचा अंदाज व्यक्त केलाय.. जून ते सप्टेंबर या 4 पावसाळी महिन्यांमध्ये संपूर्ण देशात सरासरी ९७ टक्के पाऊस बरसण्याची शक्यता वर्तवली आहे... हवामान विभागाच्या अंदाजानुसार उत्तर - पश्चिम भारतात १०० टक्के पाऊस तर मध्य भारतात 99 टक्के पाऊस बरसणार असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे... तर, स्कायमेट या खासगी हवामान संस्थेनं यंदा मान्सून हा नेहमीपेक्षा 2 दिवस आधीच दाखल झाल्याचं जाहीर करण्यात आलं. त्यामुळे 6,7 जूनला मान्सून महाराष्ट्रात दाखल होईल अशी तज्ज्ञांना आशा आहे.
More from this channel
-
6:35
बातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या
-
1:12
नागपूर : स्वबळावर निवडणुका हा निर्धार, शक्यता नाही : उद्धव ठाकरे
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
2:34
Voter ID cards scam : EC defers polling in Karnataka's RR Nagar to May 28
-
4:09
कर्नाटक : विधानसभेसाठी मतदानाला सुरुवात, भाजप, काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला
-
4:11
काठमांडू : मोदींचा नेपाळ दौरा, मुक्तीनाथ मंदिरात पुजा
-
1:22
CCTV : उल्हासनगर : भाजप नगरसेवकाने फाईल शर्टमध्ये टाकून पळवली!
-
0:32
पुणे : खराडीत ट्रान्सफॉर्मरचा अचानक स्फोट, दोन गंभीर जखमी