नागपूर : आंदोलनावेळी किसान संघटनेच्या पदाधिकाऱ्याचा मृत्यू
207 views · Published 4 June 2018 · 0:59 · Indexed 30 October 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
दरम्यान नागपुरात दूध फेको आंदोलनानंतर जय जवान, जय किसान संघटनेचे उपाध्यक्ष शरद खेडीकर यांच हृद्यविकाराच्या झटक्यानं निधन झालं...आंदोलन सुरु असताना खेडीकर यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यांना तातडीने हॉस्पिटलला हलविण्यात आले. परंतु उपचाराआधीच त्यांचा मृत्यू झाला...दरम्यान येत्या 7 तारखेपासून संप तीव्र करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. शरद खेडीकर यांच्या अकाली निधनाने शेतकरी संप आणखी चिघळण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, अमरावती येथे शेतकरी आंदोलनावेळी काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांचा आत्मदहनाचा प्रयत्न केला. त्यांना पोलिसांनी अटक केली आहे.
More from this channel
-
6:35
बातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या
-
1:12
नागपूर : स्वबळावर निवडणुका हा निर्धार, शक्यता नाही : उद्धव ठाकरे
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
2:34
Voter ID cards scam : EC defers polling in Karnataka's RR Nagar to May 28
-
4:09
कर्नाटक : विधानसभेसाठी मतदानाला सुरुवात, भाजप, काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला
-
4:11
काठमांडू : मोदींचा नेपाळ दौरा, मुक्तीनाथ मंदिरात पुजा
-
1:22
CCTV : उल्हासनगर : भाजप नगरसेवकाने फाईल शर्टमध्ये टाकून पळवली!
-
0:32
पुणे : खराडीत ट्रान्सफॉर्मरचा अचानक स्फोट, दोन गंभीर जखमी