मुंबई: येत्या 48 तासात मान्सून दक्षिण अंदमानात
2,760 views · Published 25 May 2018 · 0:46 · Indexed 29 October 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
मान्सूनसाठी अंदमानाच्या दक्षिण भागात पोषक हवामान तयार झालंय. त्यामुळे येत्या 48 तासात म्हणजे उद्या रात्रीपर्यंत मान्सून अंदमानात दाखल होऊ शकतो. असा अंदाज भारतीय हवामान विभागानं दिला आहे. साधारणपणे २० मेपर्यंत मान्सून अंदमानात दाखल होत असतो. यंदा पोषक हवामान तयार न झाल्यानं हवामान विभागानं २३ मेपर्यंत तो अंदमानात येण्याचा अंदाज वर्तविला होता. परंतु उशिरानं पोषक हवामान तयार झाल्यानं मान्सून येण्यास विलंब होत आहे. गुरुवारी हवामान विभागाने अंदमानाच्या दक्षिण भागात पोषक हवामान तयार झाल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे शनिवारपर्यंत माॅन्सून अंदमानात दाखल होणार आहे. मुंबईत येत्या 6 किंवा 7 जूनला मान्सून दाखल होईल. असा अंदाज स्कायमेटनं यापूर्वीच व्यक्त केलाय.
More from this channel
-
6:35
बातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या
-
1:12
नागपूर : स्वबळावर निवडणुका हा निर्धार, शक्यता नाही : उद्धव ठाकरे
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
2:34
Voter ID cards scam : EC defers polling in Karnataka's RR Nagar to May 28
-
4:09
कर्नाटक : विधानसभेसाठी मतदानाला सुरुवात, भाजप, काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला
-
1:22
CCTV : उल्हासनगर : भाजप नगरसेवकाने फाईल शर्टमध्ये टाकून पळवली!
-
0:32
पुणे : खराडीत ट्रान्सफॉर्मरचा अचानक स्फोट, दोन गंभीर जखमी
-
0:29
मुंबई : घाटकोपरमध्ये अख्खं पार्किंग कोसळलं, वाहनांचं मोठं नुकसान