मुंबई : कर्नाटकचं मतदान संपलं आणि इंधनाचे दर वाढले, जयंत पाटलांची प्रतिक्रिया
1,411 views · Published 14 May 2018 · 2:17 · Indexed 21 September 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
निवडणुका असल्या की कच्च्या तेल्याच्या किंमती कितीही चढे असो दर मात्र स्थिर असतात आणि जशा निवडणुका संपल्या की दर कसे वाढतात हा गूढ प्रश्न सर्वांनाच पडलाय... पेट्रोल 17 पैशांनी तर डिझेलचे दर 21 पैशांनी वाढवण्यात आले आहेत. कारण कर्नाटक विधानसभेसाठी 12 मे ला मतदान झालं.. मतदान होईपर्यंत इंधनाचे दर जैसे थे च होते आणि जसं मतदान संपलं सामान्याच्या खिशाला कात्री लागलीए... 24 एप्रिलनंतर आज इंधनाचे दर वाढले आहेत... नव्या दरानुसार मुंबईत पेट्रोल 82.65 रुपये तर डिझेल 70.43 रुपये प्रतिलीटर इतकं झालं आहे.
More from this channel
-
1:29
मुंबई : गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा शंकराचार्यांच्या हस्ते स्वरमाऊली पदवीने गौरव
-
0:27
वॉटर कप 2018 : नांदेड : घुगेवाडीतील पाच युवकांचा गाव पाणीदार करण्याचा निर्धार
-
1:47
लातूर : लातुरात सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याचं आयोजन, 'नाम'चा उपक्रम
-
6:06
नाशिक : किसान मोर्चाचा पुन्हा एकदा आंदोलनाचा निर्धार
-
0:27
कौल कर्नाटकचा : निकालानंतर शेअर बाजारात उसळी
-
1:29
मुंबई : कॉटन ग्रीनमध्ये चाईल्ड केअर क्लिनिकचं उद्घाटन
-
2:46
नवी दिल्ली : संविधानाचे उल्लंघन होऊ नये हे राज्यपालांचं कर्तव्य : कपिल सिब्बल
-
1:57
नवी दिल्ली : सत्तास्थापनेसाठी आमंत्रण देणं हा राज्यपालांचा अधिकार : सुप्रीम कोर्ट