कौल कर्नाटकचा : निकालानंतर शेअर बाजारात उसळी
418 views · Published 15 May 2018 · 0:27 · Indexed 21 September 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · News & Politics
कर्नाटक विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपनं मुसंडी मारल्यानंतर आता शेअर बाजारात उसळी पाहायला मिळाली. सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये वाढ पाहायला मिळाली. आज बाजार उघडल्यानंतर शेअर बाजार स्थिर होता. मात्र, भाजपाने कर्नाटकात आघाडी घेतल्याचं स्पष्ट होताच सेन्सेक्स २५६ अंकाच्या वाढीसह ३५,८१२ वर पोहोचला आहे, तर निफ्टी ५८ अंकांच्या वाढीसह १०,८६५ वर पोहोचला आहे. गुंतवणूकदारांमध्ये उत्साहाचं वातावरण असल्याचं चित्र आहे. यापूर्वी कर्नाटकातील विधानसभा निवडणुकीच्या निकालाआधी गुंतवणूकदारांनी सावध पवित्रा घेतल्याने सोमवारी शेअर बाजार स्थिर राहिला.
More from this channel
-
1:29
मुंबई : गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा शंकराचार्यांच्या हस्ते स्वरमाऊली पदवीने गौरव
-
0:27
वॉटर कप 2018 : नांदेड : घुगेवाडीतील पाच युवकांचा गाव पाणीदार करण्याचा निर्धार
-
1:47
लातूर : लातुरात सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याचं आयोजन, 'नाम'चा उपक्रम
-
6:06
नाशिक : किसान मोर्चाचा पुन्हा एकदा आंदोलनाचा निर्धार
-
2:17
मुंबई : कर्नाटकचं मतदान संपलं आणि इंधनाचे दर वाढले, जयंत पाटलांची प्रतिक्रिया
-
1:29
मुंबई : कॉटन ग्रीनमध्ये चाईल्ड केअर क्लिनिकचं उद्घाटन
-
2:46
नवी दिल्ली : संविधानाचे उल्लंघन होऊ नये हे राज्यपालांचं कर्तव्य : कपिल सिब्बल
-
1:57
नवी दिल्ली : सत्तास्थापनेसाठी आमंत्रण देणं हा राज्यपालांचा अधिकार : सुप्रीम कोर्ट