परळच्या दामोदर हॉलमध्ये रंगला जेष्ठ नागरिकांचा फॅशन शो! | मुंबई | एबीपी माझा

921 views · Published 2 November 2018 · 0:45 · Indexed 6 October 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · News & Politics

Watch on YouTube

मुंबईतील दामोदर हॉल मध्ये डिग्निटिनी फौंडेशन जेष्ठ नागरिकांचा फॅशन शो पाहायला मिळाला. या फॅशन शो मध्ये 55 वर्षापेक्षा जास्त असलेल्या जेष्ठ नागरिकांनी तरुणांना लाजवेल असा उत्साह दाखवत या फॅशन शो मध्ये सहभाग घेतला...मुंबई, नवी मुंबई ,ठाणे अशा विविध भागातून सोलो, कपल, ग्रुप मध्ये 55 जेष्ठ नागरिकांनी यामध्ये सहभाग घेतला होता...जगातील वेगवेगळ्या देशाचा, देशातील राज्यांचा पोशख आपल्याला या फॅशन शो मध्ये पाहायला मिळाला...

More from this channel