वसई : भुईगाव बीचवर तीन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू
2,777 views · Published 4 June 2018 · 0:31 · Indexed 24 September 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
वसईत समुद्र किनाऱ्यावर गेलेल्या 3 तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. भरतीच्या पाण्याचा अंदाज न आल्याने तरुणांना प्राणाला मुकावं लागलं. भुईगाव बीचवर शनिवारी संध्याकाळी ही घटना घडली होती. काल रात्री उशिरा तिघाचे मृतदेह बाहेर काढण्यात आले . हे तिघेही तरुण नालासोपाऱ्यातील राहणारे आहेत. अभिनव शिंदे, राहुल राठोड आणि रितेश घेगडमाळ अशी मृत तरुणांची नावं आहेत.
More from this channel
-
0:32
पुणे : खराडीत ट्रान्सफॉर्मरचा अचानक स्फोट, दोन गंभीर जखमी
-
1:29
मुंबई : गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा शंकराचार्यांच्या हस्ते स्वरमाऊली पदवीने गौरव
-
0:27
वॉटर कप 2018 : नांदेड : घुगेवाडीतील पाच युवकांचा गाव पाणीदार करण्याचा निर्धार
-
18:09
पैसा झाला मोठा : नव्या आर्थिक वर्षात करातले बदल
-
1:47
लातूर : लातुरात सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याचं आयोजन, 'नाम'चा उपक्रम
-
6:06
नाशिक : किसान मोर्चाचा पुन्हा एकदा आंदोलनाचा निर्धार
-
2:17
मुंबई : कर्नाटकचं मतदान संपलं आणि इंधनाचे दर वाढले, जयंत पाटलांची प्रतिक्रिया
-
4:48
दुष्काळाशी दोन हात : वॉटर कप 2018 बातम्या सुपरफास्ट