ब्रेकफास्ट न्यूज : कर्नाटकातील काँग्रेस-जेडीएस आमदारांना कडेकोट सुरक्षा
998 views · Published 19 May 2018 · 1:31 · Indexed 6 November 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
फोडाफोडीच्या भीतीमुळे काँग्रेस नेत्यांमध्ये प्रचंड धास्ती निर्माण झाली आहे. त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून काँग्रेस आमदारांना कडेकोट सुरक्षा पोहोचवली जात आहे. त्यांचा कुठल्याही इतर नेत्यांशी संपर्क होऊ नये यासाठी प्रयत्न केला जात आहे. आज कर्नाटकमध्ये बहुमत सिद्ध होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर हैदराबादहून बंगळुरुकडे आमदार कशा कडेकोट बंदोबस्तात आणले जातायत, याचीच ही दृश्यं आहेत. आमदारांच्या ट्रॅव्हल्सच्या बाजूने चौफेर वाहनांचा मोठा ताफा आहे. आमदारांची फोडाफोडी टाळण्यासाठी हे प्रयत्न सुरु आहेत.
More from this channel
-
6:35
बातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या
-
1:12
नागपूर : स्वबळावर निवडणुका हा निर्धार, शक्यता नाही : उद्धव ठाकरे
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
2:34
Voter ID cards scam : EC defers polling in Karnataka's RR Nagar to May 28
-
4:09
कर्नाटक : विधानसभेसाठी मतदानाला सुरुवात, भाजप, काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला
-
1:22
CCTV : उल्हासनगर : भाजप नगरसेवकाने फाईल शर्टमध्ये टाकून पळवली!
-
0:32
पुणे : खराडीत ट्रान्सफॉर्मरचा अचानक स्फोट, दोन गंभीर जखमी
-
0:29
मुंबई : घाटकोपरमध्ये अख्खं पार्किंग कोसळलं, वाहनांचं मोठं नुकसान