ब्रेकफास्ट न्यूज : येडियुरप्पांविरोधात काँग्रेस आणि जेडीएस सुप्रीम कोर्टात
1,815 views · Published 18 May 2018 · 3:39 · Indexed 22 October 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर 24 तासात कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पांना सरकार वाचवण्यासाठी कोर्टाची पायरी चढावी लागणार आहे. कारण काँग्रेस आणि जेडीएसनं येडियुरप्पांना सरकार स्थापनेसाठी पाचारण करणं असंवैधानिक असल्याचा आरोप केलाय. त्यामुळे आता सुप्रीम कोर्टानं येडियुरप्पा सरकारकडून समर्थक आमदारांची यादी मागवली आहे. सकाळी दहा वाजता न्या. ए.के.सिक्री, एस.ए.बोबडे आणि अशोक भूषण यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी होईल. दरम्यान भाजपकडून फोडाफोडीचं राजकारण होऊ नये यासाठी काँग्रेस आणि जेडीएसनं आपल्या आमदारांना बसनं हैद्राबादकडे रवाना केलंय. मात्र अद्यापही काँग्रेसच्या 4 बेपत्ता आमदारांचा ठावठिकाणा लागलेला नाही. भाजपनं कर्नाटकात 104 जागा जिंकल्यात. आणि त्यांना बहुमतासाठी आणखी 8 आमदारांची गरज आहे.
More from this channel
-
6:35
बातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या
-
1:12
नागपूर : स्वबळावर निवडणुका हा निर्धार, शक्यता नाही : उद्धव ठाकरे
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
2:34
Voter ID cards scam : EC defers polling in Karnataka's RR Nagar to May 28
-
4:09
कर्नाटक : विधानसभेसाठी मतदानाला सुरुवात, भाजप, काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला
-
1:22
CCTV : उल्हासनगर : भाजप नगरसेवकाने फाईल शर्टमध्ये टाकून पळवली!
-
0:32
पुणे : खराडीत ट्रान्सफॉर्मरचा अचानक स्फोट, दोन गंभीर जखमी
-
0:29
मुंबई : घाटकोपरमध्ये अख्खं पार्किंग कोसळलं, वाहनांचं मोठं नुकसान