म्हाडाच्या आलिशान घराची किंमत तब्बल चार कोटी रुपये | मुंबई | एबीपी माझा

1,447 views · Published 13 November 2018 · 0:33 · Indexed 28 October 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · News & Politics

Watch on YouTube

यंदाच्या म्हाडाच्या सोडतीत सर्वाधिक किंमत असलेल्या मुंबईतल्या ३ घरांसाठी २२ लोकांनी नोंदणी केली आहे...यातील प्रत्येक घराची किंमत ही तब्बल ४ कोटी रुपये आहे. मुंबईतल्या कुंबाला हिल परिसरात ही घरं आहेत. सध्या या घरांसाठी फक्त नोंदणी केली आहे. आतापर्यंत कुणीही या घरासाठी डिपॉझिट भरलेलं नाही. त्यामुळं आता ही घरं नेमकी कुणाला लागतात, आणि कोण ही विकत घेतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 
याशिवाय अल्प उत्पन्न गटातील ९०० घरांसाठी १८ हजार अर्ज आले आहे. 
For latest breaking news, other top stories log on to: https://abpmajha.abplive.in/ & https://www.youtube.com/c/ABPMajhaTV &
https://www.facebook.com/abpmajha/

More from this channel