दक्षिण मुंबईतील घरांपेक्षा स्वस्त उदय चोप्राचा हॉलिवूडमधील व्हिला

2,319 views · Published 10 June 2018 · 1:39 · Indexed 20 October 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

दिवंगत चित्रपट निर्माते यश चोप्रा यांचा पुत्र, बॉलिवूड अभिनेता  उदय चोप्राने 'हॉलिवूड'मधील प्रॉपर्टी विक्रीला काढली आहे.  विशेष म्हणजे दक्षिण मुंबईतील पॉश फ्लॅट्सपेक्षा लॉस अँजेलिसमधील हा व्हिला स्वस्त आहे.

More from this channel