कौल कर्नाटकचा : निवडणुकीचे सर्वात जलद निकाल

2,969 views · Published 15 May 2018 · 0:17 · Indexed 6 November 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

लोकसभा निवडणूक अवघ्या वर्षभरावर आलेली असताना दक्षिणेतला गड अर्थात कर्नाटकच्या निवडणूक निकाल आज जाहीर होणार आहे. केंद्रात सत्तेत आल्यानंतर भाजपने देशभरात विविध राज्ये काबीज केली असली तरी, दक्षिणेत अजून त्यांना पाय रोवता आले नाहीत. यादृष्टीने भाजपकरता ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची मानली जात आहे. एबीपी माझावर या निकालाचं महाकव्हरेज तुम्ही सकाळी सात वाजल्यापासून पाहू शकता. यामध्ये सुपरफास्ट निकालासोबत तज्ज्ञांचं विश्लेषणही असणार आहे.

More from this channel