विशेष चर्चा : कर्नाटकात भाजपकडून सत्तेचा दुरुपयोग?

4,190 views · Published 17 May 2018 · 27:04 · Indexed 23 September 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

भाजपच्या बी. एस. येडियुरप्पा यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. येडियुरप्पा हे तिसऱ्यांदा कर्नाटकाच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले आहेत. मात्र येडियुरप्पा यांना दहा दिवसात सभागृहात बहुमत सिद्ध करावे लागणार आहे.   

कर्नाटकात कोणत्याही पक्षाला बहुमत न मिळाल्याने मोठा पेच निर्माण झाला होता. मात्र भाजपने सत्ता स्थापनेचा दावा करत, येडियुरप्पा यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीचा सोहळाही पार पाडला.

More from this channel