मुंबई : विरोधकांच्या आक्षेपनंतरही सह्याद्री अतिथीगृहावर संघाची इफ्तार पार्टी, तावडेंचीही उपस्थिती

2,038 views · Published 4 June 2018 · 0:36 · Indexed 10 November 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुस्लिम मंचाची इफ्तार पार्टी विनोद तावडेंच्या उपस्थितीत पार पडली...
आज संध्याकाळी सह्याद्री अतिथीगृहावर ही पार्टी पार पडली...दुपारी या इफ्तार पार्टीवर सामाजिक कार्यकर्त्यांसह विरोधकांनीही आक्षेप घेतला होता..सह्याद्री अतिथीगृहाची वास्तू सरकारची आहे, ती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला खासगी कार्यक्रमासाठी का द्यायची? असा सवाल विरोधकांनी केला होता, मात्र त्यानंतरही ही इफ्तार पार्टी पार पडली...

More from this channel