सांगली : सदाभाऊ खोतांचा शेतकऱ्यांशी संवाद, बैलजोडी हातात घेऊन पेरणी केली!
2,103 views · Published 19 June 2018 · 1:19 · Indexed 1 November 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
शेतकरी संवाद अभियानाअंतर्गत कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचत आहेत. थेट शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन शेतकऱ्याशी संवाद साधला. सांगलीतल्या वाळवा-शिराळा तालुक्याच्या दौऱ्यावर असताना त्यांनी ऐतवडे बुद्रुक गावच्या शिवाराला भेट दिली. यावेळी चक्क खोत यांनीच बैलजोडी हातात घेऊन पेरणीदेखील केली. त्यानंतर शेकऱ्यांशी संवाद करत असताना कशा कशाची पेरणी झाली, बियाणे कुठून घेतले याबाबत त्यांनी शेतकऱ्यांशी चर्चा केली.
More from this channel
-
6:35
बातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या
-
1:12
नागपूर : स्वबळावर निवडणुका हा निर्धार, शक्यता नाही : उद्धव ठाकरे
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
2:34
Voter ID cards scam : EC defers polling in Karnataka's RR Nagar to May 28
-
4:09
कर्नाटक : विधानसभेसाठी मतदानाला सुरुवात, भाजप, काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला
-
4:11
काठमांडू : मोदींचा नेपाळ दौरा, मुक्तीनाथ मंदिरात पुजा
-
1:22
CCTV : उल्हासनगर : भाजप नगरसेवकाने फाईल शर्टमध्ये टाकून पळवली!
-
0:32
पुणे : खराडीत ट्रान्सफॉर्मरचा अचानक स्फोट, दोन गंभीर जखमी