सरदार पटेलांनंतर आता अयोध्येत रामाचा पुतळा | नवी दिल्ली | एबीपी माझा
2,041 views · Published 4 November 2018 · 3:34 · Indexed 11 October 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · News & Politics
सदार वल्लभभाई पटेल यांचा 182 फुटी पुतळा साकारणारे शिल्पकार राम सुतार यांनी आणखी एक शिवधनुष्य हाती घेतलंय.. अयोध्यामध्ये 151 मीटर उंच रामाचा पुतळा उभारण्यात येणार आहे..लवकरच मुख्यमंत्री योगी याबाबत घोषणा करणार आहेत..आणि हा पुतळा साकारण्याचं काम राम सुतार यांच्याकडे आहे.. त्याचविषयी राम सुतार यांच्याशी बातचीत केलीय आमचे प्रतिनिधी प्रशांत कदम यांनी. For latest breaking news, other top stories log on to: https://abpmajha.abplive.in/ & https://www.youtube.com/c/ABPMajhaTV & https://www.facebook.com/abpmajha/
More from this channel
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
4:09
कर्नाटक : विधानसभेसाठी मतदानाला सुरुवात, भाजप, काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला
-
0:32
पुणे : खराडीत ट्रान्सफॉर्मरचा अचानक स्फोट, दोन गंभीर जखमी
-
0:45
Karnataka : 10% voting till 9AM
-
0:46
अकोला : गृहराज्यमंत्री रणजीत पाटील यांचं औरंगाबादकरांना शांततेचं आवाहन
-
0:42
औरंगाबाद : क्षुल्लक कारणावरुन दोन गटात हाणामारी आणि जाळपोळ, मृतांच्या नातेवाईकांची प्रतिक्रिया
-
3:07
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 12/05/2018
-
4:18
दुष्काळाशी दोन हात : वॉटर कप 2018 बातम्या सुपरफास्ट