मुंबई: नालेसफाईचा पंचनामा: अंधेरीतील मोगरा नाल्याचा रिअॅलिटी चेक
575 views · Published 23 May 2018 · 3:02 · Indexed 6 November 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
पावसाळा तोंडावर येऊन ठेपलाय आणि याही पावसाळ्यात मुंबई तुंबणार का? हे जाणून घेण्यासाठी महत्वाच्या नाल्याजवळ जाऊन तिथे काय परिस्थिती आहे हे आम्ही तुम्हांला दाखवतोय...अंधेरीतील मोगरा नाला हा स्वच्छ करायला कठीण समजल्या जाणाऱ्या नाल्यांपैकी एक...अंधेरीचा हा नाला अंधेरी पूर्व पश्चिम असे दोन्ही भाग व्यापतो...आणि लोखंडावाला परिसरापर्यंत जातो...ओशिवरा नदीचाच एक भाग असणारा हा नाला दरवर्षी मात्र गाळ आणि कचऱ्याने तुडुंब भरलेला असतो...पश्चिम उपनगरांतला मोठा आणि सर्वात जास्त गाळ जमा होणारा हा नाला असल्यानं प्रशासन याच्यावर विशेष लक्ष ठेवून आहे..
More from this channel
-
6:35
बातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या
-
1:12
नागपूर : स्वबळावर निवडणुका हा निर्धार, शक्यता नाही : उद्धव ठाकरे
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
2:34
Voter ID cards scam : EC defers polling in Karnataka's RR Nagar to May 28
-
4:09
कर्नाटक : विधानसभेसाठी मतदानाला सुरुवात, भाजप, काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला
-
1:22
CCTV : उल्हासनगर : भाजप नगरसेवकाने फाईल शर्टमध्ये टाकून पळवली!
-
0:32
पुणे : खराडीत ट्रान्सफॉर्मरचा अचानक स्फोट, दोन गंभीर जखमी
-
0:29
मुंबई : घाटकोपरमध्ये अख्खं पार्किंग कोसळलं, वाहनांचं मोठं नुकसान