जेटलींवर आरोप करताना राहुल गांधींचा 'रिटेक' | ब्रेकफास्ट न्यूज | एबीपी माझा

4,344 views · Published 10 November 2018 · 1:01 · Indexed 9 October 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · News & Politics

Watch on YouTube

बोलताना चूक झाल्यामुळे राहुल गांधी पुन्हा एकदा भाजपच्या निशाण्यावर आले आहेत.  छत्तीसगडच्या राजनांदगावमध्ये काल राहुल गांधींची सभा होती. त्यादरम्यान नीरव मोदी पसार होण्याआधी अरुण जेटलींना भेटला होता..असं राहुल म्हणाले.. मात्र काही मिनिटातच चूक दुरुस्त करुन नीरव मोदी नव्हे तर विजय मल्ल्या जेटलींना  भेटला होता.. असं राहुल गांधी यांनी स्पष्ट केलं. 
For latest breaking news, other top stories log on to: https://abpmajha.abplive.in/ & https://www.youtube.com/c/ABPMajhaTV &
https://www.facebook.com/abpmajha/

More from this channel