औरंगाबाद : एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचा मोर्चा

1,717 views · Published 18 June 2018 · 0:46 · Indexed 25 September 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

औरंगाबादेत आज पुन्हा एकदा एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी मोर्चा काढला. भारतीय विद्यार्थी मोर्चा या संघटनेनं आपल्या वेगवेगळ्या मागण्यांसाठी हा मोर्चा काढला. शासनाने तात्काळ नोकर भरती करावी, तलाठ्यांची पदही एमपीएससीमार्फत भरली जावीत, एमपीएससी मध्ये झालेल्या घोटाळ्यावर सरकारने कठोर कारवाई  करावी अशा अनेक मागण्यांसाठी विद्यार्थ्यांनी हा मोर्चा काढला. औरंगाबादेत एमपीएससीच्या प्रश्नावरून मोर्चा निघण्याची ही तिसरी वेळ आहे.

More from this channel