712 मुगाला 3,975 रुपये हमीभाव देण्याची मागणी
777 views · Published 30 May 2018 · 0:36 · Indexed 30 October 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
गेल्या हंगामात मुगाच्या लागवड क्षेत्रात घट झाली. दर कमी मिळत असल्यानं शेतकऱ्यांनी मुगाची लागवड सुद्धा कमी केली. ही परिस्थिती सुधारण्यासाठी केंद्रीय कृषीमूल्य आयोगाने मुगाला ६ हजार ९७५ रुपये प्रति क्विंटलचा हमीभाव देण्याची मागणी केली. गेल्या हंगामातील हमीभावात १४०० रुपयांची वाढ करण्याची त्यांची मागणी आहे. सोबतच उडीद आणि तुरीच्या हमीभावातही वाढ करण्याची मागणी केली जातेय. यात उडदाच्या हमीभावात २०० रुपये ,तर तुरीच्या हमीभावात २२० रुपयांची वाढ करण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे करण्यात आलाय.
More from this channel
-
6:35
बातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या
-
1:12
नागपूर : स्वबळावर निवडणुका हा निर्धार, शक्यता नाही : उद्धव ठाकरे
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
2:34
Voter ID cards scam : EC defers polling in Karnataka's RR Nagar to May 28
-
4:09
कर्नाटक : विधानसभेसाठी मतदानाला सुरुवात, भाजप, काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला
-
4:11
काठमांडू : मोदींचा नेपाळ दौरा, मुक्तीनाथ मंदिरात पुजा
-
1:22
CCTV : उल्हासनगर : भाजप नगरसेवकाने फाईल शर्टमध्ये टाकून पळवली!
-
0:32
पुणे : खराडीत ट्रान्सफॉर्मरचा अचानक स्फोट, दोन गंभीर जखमी