मुंबई:मुंबईत सकाळपासून संततधार

3,806 views · Published 7 June 2018 · 3:21 · Indexed 14 November 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

मुंबईच्या अनेक भागांत आज सकाळपासून संततधार पावसानं सुरुवात केली आहे... सांताक्रूझ, अंधेरी, जोगेश्वरी, मालाड परिसरात पावसाने काही काळ जोरदार बॅटिंग केली... दरम्यान मुसळधार पाऊस झाला असला तरी सध्या कुठेही पाणी साचण्याच्या घटना समोर आल्या नाहीत.. दरम्यान पावसामुळे घामाच्या धारांनी त्रस्त झालेल्या मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.

More from this channel