मुंबई : शेतकऱ्यांच्या संपामुळे भाज्यांचे दर दुप्पटीने वधारले

2,177 views · Published 2 June 2018 · 2:07 · Indexed 4 November 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

शेतकऱ्यांच्या संपामुळे मुंबईत नेहमीपेक्षा भाजीपाल्याची आवक निम्म्याने घटली आहे. त्यामुळे किरकोळ भाजी विक्रेत्यांकडील  भाज्यांचे दर अक्षरश: दुप्पटीने वाढले आहेत. याचा आढावा घेतला आहे, आमचे प्रतिनिधी वेदांत नेबने...

More from this channel