बंगळुरु : भाजपला सत्तास्थापन करण्यासाठी राज्यपालांकडून आमंत्रण

1,134 views · Published 16 May 2018 · 3:36 · Indexed 10 November 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

कर्नाटकाच्या सत्तेची दोरी आता भाजपच्या हातात येणार हे आता अधिकृतरित्या स्पष्ट झालं आहे. कारण राज्यपाल वजूभाई वाला यांनी येडियुरप्पा यांना सत्तास्थापनेसाठी अधिकृत आमंत्रण दिलं आहे.

Karnataka Results : Yeddyurappa meets governor, swearing-ceremony tomorrow, say Sources

More from this channel