नाशिक : इंधन दरवाढीविरोधात बैलगाडी आणि घोड्यावर बसून मनसेचं आंदोलन

646 views · Published 2 June 2018 · 0:45 · Indexed 6 November 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · News & Politics

Watch on YouTube

इंधन दरवाढीच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झालेयत. नाशिकमध्ये मनसेकडून निदर्शनं करण्यात आलीयेत.., बैलगाडी आणि घोड्यावर बसून अभिनव आंदोलन करण्यात आलंय.  राजगड कार्यालया समोर मनसेने गाजर आणि केळी देत थाळीनाद आंदोलन केलंय. पेट्रोल डिझेल दरवाढीमुळे सरकारविरोधात घोषणाबाजी देखील करण्यात आलीये.
For latest breaking news, other top stories log on to: http://abpmajha.abplive.in/ & https://www.youtube.com/abpmajhalive

More from this channel