मुंबई: टेक्निक प्लस इमारतीच्या आगीत तिगांचा मृत्यू
564 views · Published 28 May 2018 · 0:38 · Indexed 28 October 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
मुंबईतल्या गोरेगाव टेक्नीक प्लस य़ा काचेच्या इमारतीला काल संध्याकाळी अचानक आग लागली. या आगीत 3 जणांचा मृत्यू झाला आहे. इलेक्ट्रिक डकमध्ये ही आग लागल्यानं संपूर्ण इमारतीत धूर पसरला. यावेळी एकाच ऑफिसचे 55 कामगार जिन्यांच्या सहाय्यानं उतरून खाली गेल्यानं सुदैवानं अनर्थ टळला. तर 9 जणांना किरकोळ दुखापत झाली.
More from this channel
-
6:35
बातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या
-
1:12
नागपूर : स्वबळावर निवडणुका हा निर्धार, शक्यता नाही : उद्धव ठाकरे
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
2:34
Voter ID cards scam : EC defers polling in Karnataka's RR Nagar to May 28
-
4:09
कर्नाटक : विधानसभेसाठी मतदानाला सुरुवात, भाजप, काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला
-
1:22
CCTV : उल्हासनगर : भाजप नगरसेवकाने फाईल शर्टमध्ये टाकून पळवली!
-
0:32
पुणे : खराडीत ट्रान्सफॉर्मरचा अचानक स्फोट, दोन गंभीर जखमी
-
0:29
मुंबई : घाटकोपरमध्ये अख्खं पार्किंग कोसळलं, वाहनांचं मोठं नुकसान