ब्रेकफास्ट न्यूज : औरंगाबाद दंगलीप्रकरणी शिवसेनेचा पोलिसांविरोधात मोर्चा

1,725 views · Published 19 May 2018 · 1:18 · Indexed 10 November 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

औरंगाबादमधील हिंसाचारानंतर पोलिसांनी सुरु केलेल्या धरपकडीत शिवसेना कार्यकर्त्यांवरच कारवाई केली जात असल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे . पोलिसांच्या याच कारवाईच्या निषेधात औरंगाबादमध्ये शिवसेनेकडून आज मोर्चा काढला जाणार आहे.

More from this channel