नवी मुंबई : कोपरखैरणेतील अनधिकृत झोपड्यांवर सिडकोची कारवाई, जमावाकडून दगडफेक
2,599 views · Published 5 June 2018 · 3:40 · Indexed 26 September 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · News & Politics
अनधिकृत झोपड्यावर कारवाई करण्यासाठी आलेल्या पोलिसांवर जमावानं दगडफेक केलीय... सिडकोनं कोपरखैरणे रेल्वे स्टेशनसमोर असलेल्या अनधिकृत झोप़डपट्ट्यांवर कारवाई करण्यास सुरुवात केली... मात्र कारवाई सुरु होताच संतप्त जमावानं तुफान दगडफेकीला सुरुवात केली... या दगडफेकीत वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी आवटे जखमी झाले असून त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.. For latest breaking news, other top stories log on to: http://abpmajha.abplive.in/ & https://www.youtube.com/abpmajhalive
More from this channel
-
0:32
पुणे : खराडीत ट्रान्सफॉर्मरचा अचानक स्फोट, दोन गंभीर जखमी
-
1:29
मुंबई : गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा शंकराचार्यांच्या हस्ते स्वरमाऊली पदवीने गौरव
-
0:27
वॉटर कप 2018 : नांदेड : घुगेवाडीतील पाच युवकांचा गाव पाणीदार करण्याचा निर्धार
-
18:09
पैसा झाला मोठा : नव्या आर्थिक वर्षात करातले बदल
-
2:01
Delhi : Dharmendra Pradhan on Nanar Project
-
1:47
लातूर : लातुरात सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याचं आयोजन, 'नाम'चा उपक्रम
-
6:06
नाशिक : किसान मोर्चाचा पुन्हा एकदा आंदोलनाचा निर्धार
-
2:17
मुंबई : कर्नाटकचं मतदान संपलं आणि इंधनाचे दर वाढले, जयंत पाटलांची प्रतिक्रिया