बिटकॉईन घोटाळ्यात आता सनी लिओनी, नेहा धुपियाची चौकशी?
894 views · Published 6 June 2018 · 2:47 · Indexed 22 October 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
बिटकॉईन घोटाळाप्रकरणात अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रानंतर आता अनेक सेलिब्रिटीही अडचणीत येण्याची चिन्हं आहेत. अभिनेत्री सनी लिओनी, नेहा धुपिया, झरीन खान, सोनल चौहान, हुमा कुरेशी यांच्यासह अनेकांनी बीटकॉईनचं प्रमोशन केल्याचा दावा केला जात आहे. जवळपास 2 हजार कोटींच्या या घोटाळ्यात, ईडीने राज कुंद्रा यांना समन्स बजावलं होतं. राज कुंद्रांची ईडीच्या अधिकाऱ्यांनी 9 तास चौकशी केली. बिटकॉईन व्यवहारातील बेहिशेबी संपत्ती प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने मंगळवारी राज कुंद्रा यांना प्रश्न विचारले.
More from this channel
-
6:35
बातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या
-
1:12
नागपूर : स्वबळावर निवडणुका हा निर्धार, शक्यता नाही : उद्धव ठाकरे
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
2:34
Voter ID cards scam : EC defers polling in Karnataka's RR Nagar to May 28
-
4:09
कर्नाटक : विधानसभेसाठी मतदानाला सुरुवात, भाजप, काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला
-
4:11
काठमांडू : मोदींचा नेपाळ दौरा, मुक्तीनाथ मंदिरात पुजा
-
1:22
CCTV : उल्हासनगर : भाजप नगरसेवकाने फाईल शर्टमध्ये टाकून पळवली!
-
0:32
पुणे : खराडीत ट्रान्सफॉर्मरचा अचानक स्फोट, दोन गंभीर जखमी