ब्रेकफास्ट न्यूज : खेड-शिवापूर रोडवर दूध ओतून शेतकरी दहा दिवस संपावर

1,709 views · Published 1 June 2018 · 0:49 · Indexed 25 September 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

राज्यातील शेतकरी आजपासून पुन्हा 10 दिवस संपावर जात आहेत. राष्ट्रीय किसान महासंघानं केलेल्या घोषणेप्रमाणे राज्यातले शेतकरी आजपासून 10 जूनपर्यंत संपावर असतील. खेड-शिवापूर टोलनाक्यावर हजारो लीटर दूध रस्त्यावर टाकून सरकारचा निषेध केला. यावेळी राष्ट्रीय किसान महासंघाच्या कार्यकर्त्यांनी शेतकरी संपाचा भाग म्हणून दुधाच्या टँकरमधून दूध सोडून दिलं.

More from this channel