ब्रेकफास्ट न्यूज | जळगाव | काँग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेचा दुसरा टप्पा आजपासून

983 views · Published 4 October 2018 · 0:25 · Indexed 5 October 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

काँग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेचा दुसरा टप्पा आजपासून जऴगावच्या फैजपूरमधून सुरु होतोय...महागाई, इंधनदरवाढ, पिकाला हमीभाव मिळत नाही याविरोधात काँग्रेसनं जनसंघर्ष यात्रा काढून एल्गार पुकारलाय.. जळगावनंतर धुळे, नंदूरबार, नाशिक, अहमदनगर या जिल्ह्यांमध्ये जनसंघर्ष यात्रेचा दुसरा टप्पा असणार आहे.

More from this channel